‘परिवर्तन महाशक्ती’ च्या आणखी २८ जागांची निश्चीती

0
14

स्वराज्य पक्ष व प्रहार पक्ष आजच आपआपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार

पुणे

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ‘परिवर्तन महाशक्ती’ ची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीराजे यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष व समविचारी नेत्यांनी एकत्र येवून राज्यातील जनतेला सक्षम पर्याय दिला आहे.परिवर्तन महाशक्ती’ मधील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व प्रहार जनशक्ती च्या २८ जागांची निश्चिती झाली आहे तर लवकरच स्वाभिमानी पक्षाच्या देखील जागांची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवर्तन महाशक्ती चे समन्वयक धनंजय जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here