तेव्हा आम्ही गिरीश महाजनांना उमेदवारी देणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
15

भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील नेरी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.त्या पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही 2029 च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजनांना उमेदवारी देणार नाही. तसेच, यंदाच्या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी केवळ उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि महाराष्ट्रभर भाजपासह महायुतीचा प्रचार करावा.त्यानंतर थेट मतदानाच्या दिवशी मतदारसंघात यावं,यासाठी जामनेरकरांनी त्यास पाठिंबा द्यावा,असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला देवेंद्र फडणवीस यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here