वडगावशेरीला दोन आमदार मिळणार : माजी आमदार जगदीश मुळीक

0
16

 

विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका : आमदार सुनील टिंगरे

वडगाव शेरी मतदारसंघाला सुनील टिंगरे यांच्या रूपाने विधानसभेत एक आमदार मिळणार आहे. तसेच, मीसुद्धा विधान परिषदेवर जाणार आहे. त्यामुळे वडगाव शेरीला दोन आमदार मिळणार असून त्यामुळे या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर नेऊ, असे प्रतिपादन माजी आमदार जगदिश मुळीक यांनी केले.
वडगाव शेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रचाराचा नारळ धानोरी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह महायुतीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला.
यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, गेल्या दहा वर्षातील विकास आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे. यापुढील पाच वर्ष आम्ही दोघे आमदार म्हणून वडगाव शेरीला एका वेगळ्या उंचीवर नेऊ, आपल्याला राष्ट्रीयत्वाची भावना असण%A